शाहू महाराजांच्या विशाळगडावरील ‘त्या’ फोटोचं सत्य समोर आलं; खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले

ऐतिहासिक विशाळगड आणि परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत रविवारी समाजकंटकांच्या पूर्वनियोजित हल्ल्यात नुकसान झालेल्या गजापूर-मुसलमानवाडी या गावाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील घरेदारे उद्ध्वस्त होऊन संसार उघड्यावर पडलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. या भेटीदरम्यानचा शाहू महाराज यांचा एक … Continue reading शाहू महाराजांच्या विशाळगडावरील ‘त्या’ फोटोचं सत्य समोर आलं; खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले