टाईमपास! 1.1 लाख कोटी तास घालवले मोबाईलवर

हल्ली सगळेच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गढून गेलेले दिसतात. बस, रेल्वे असू दे किंवा जेवणाचे टेबल… सगळेच मोबाईलमध्ये डोकं खूपसून बसलेले दिसतात. एका अहवालानुसार आपल्या देशातील लोकांनी मागच्या वर्षी एक ट्रिलियनहून अधिक तास मोबाईल फोनवर घालवले आहेत. ‘ईवाय-इंडिया’चा वार्षिक मनोरंजन अहवाल नुकताच सादर झाला. अहवालानुसार,  देशात इन्स्टाग्रामपासून नेटफ्लिक्सपर्यंतच्या प्लॅटफॉर्मवर हिंदुस्थानींनी एकत्रितपणे 2024 मध्ये 1.1 लाख कोटी तास … Continue reading टाईमपास! 1.1 लाख कोटी तास घालवले मोबाईलवर