Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत

>> प्रभा कुडके, विशेष प्रतिनिधी जम्मू-कश्मिरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. याचा सर्वात मोठा फटका जम्मू-काश्मीरमधील पर्यटन उद्योग आणि त्यासंबंधित उद्योग-व्यवसायांना बसला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे या व्यावसायिकांचे किती नुकसान होणार आहे? तसेच कश्मीरची प्रतिमा मलिन होत आहे याबाबत कॅब चालकाने खेद व्यक्त केला. जम्मू-कश्मीर हे राज्य आदरातिथ्य, पाहुणचार याबाबत प्रसिद्ध … Continue reading Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत