संजय बांगर यांच्या मुलाने केली लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची झाली अनया

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन सध्या चर्चेत आला आहे. आर्यनने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आहे. लिंगबदलानंतर आर्यनने त्याचे नाव बदलून अनया ठेवले आहे. संजय बांगर यांच्या मुलाचे नाव आर्यन आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर करत स्वत:ची ओळख अनया अशी करुन दिली आहे. आर्यनने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली … Continue reading संजय बांगर यांच्या मुलाने केली लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची झाली अनया