गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हनुमानवाडी परिसरातील महेंद्र मोरे हे कार्यालयात बसलेले असताना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांना सात गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात … Continue reading गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद