पहाटे साडेतीन ही चौकशीची कुठली वेळ? सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले

एखाद्याला कधीही, कुठल्याही वेळी चौकशीला बोलावणाऱया ईडीला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. एखाद्याची झोपमोड करून त्याची अर्ध्या रात्री किंवा पहाटे साडेतीन वाजता चौकशी करण्याची ही कुठली वेळ, असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. पहाटे साडेतीन वाजता एखाद्याची चौकशी करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या झोपेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. ईडीने केलेल्या अटकेविरोधात राम कोटुमल … Continue reading पहाटे साडेतीन ही चौकशीची कुठली वेळ? सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले