Maharashtra Assembly Election 2024 विधानसभेच्या महायुद्धाचे ऐलान, एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान

महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. यामुळे गद्दारांना धडा शिकविण्याची संधी कधी मिळते याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मिंधे सरकारची राजवट संपून … Continue reading Maharashtra Assembly Election 2024 विधानसभेच्या महायुद्धाचे ऐलान, एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान