पिपाणी आणि तुतारी चिन्हे गोठवली, राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाचा दिलासा

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाशी चित्र आणि नामसाधर्म्य असणारी पिपाणी आणि तुतारी ही चिन्हे गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबत पक्षाकडून मागणी करण्यात आली होती. शिवसेना राज्यस्तरीय पक्ष महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत शिवसेना … Continue reading पिपाणी आणि तुतारी चिन्हे गोठवली, राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाचा दिलासा