सिंधू नदी आमचीच! खोऱ्यात एकतर आमचं पाणी वाहेल किंवा त्यांचं रक्त, बिलावल भुट्टोंची हिंदुस्थानला पोकळ धमकी

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी (22 एप्रिल) रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली. या हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले. केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द करत पाकिस्तानचे … Continue reading सिंधू नदी आमचीच! खोऱ्यात एकतर आमचं पाणी वाहेल किंवा त्यांचं रक्त, बिलावल भुट्टोंची हिंदुस्थानला पोकळ धमकी