मूल नको! अमेरिकेत जन्म दर घटला; मिलेनियल्स आणि जेन झेडची मानसिकता

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राची लोकसंख्या कमी होत आहे. अमेरिकेत 2023मध्ये 35 लाख 96 हजार 017 बाळांचा जन्म झाला. अमेरिकेतील मागील 40 वर्षांतील हा  निचांक आहे. यावरून असे दिसतंय की, मिलेनियल्स आणि जेन झेडच्या पिढीने बाळाचा विचार लांबणीवर टाकलेला दिसतो  नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिकने (एनएसीएचएस)  जन्म प्रमाणपत्राच्या डेटावर आधारित एक अहवाल नुकताच जारी आहे. त्या अहवालानुसार … Continue reading मूल नको! अमेरिकेत जन्म दर घटला; मिलेनियल्स आणि जेन झेडची मानसिकता