Phule Movie- फुले चित्रपटाचा टीझर पाहून मत बनवू नका, सारासार विचार करुनच चित्रपट बनवण्यात आलाय! अनंत महादेवन

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून सध्याच्या घडीला चांगलाच वादंग निर्माण झालेला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा विषय अधिकच गंभीर होत गेलेला आहे. फुले चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्साॅरने देखील आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळेच आता चित्रपटातील वादावर दिग्दर्शक … Continue reading Phule Movie- फुले चित्रपटाचा टीझर पाहून मत बनवू नका, सारासार विचार करुनच चित्रपट बनवण्यात आलाय! अनंत महादेवन