माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास, इराण नेस्तनाबूत होईल; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांच्या निर्णयाचा आणि धोरणांचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. त्यांच्या धोरणामुळे अनेक गुतंवणूकदारांना सोनेचांदीत गुतंवणूक वाढवल्याने सोन्याचे दर 87 हजार प्रति 10 ग्रॅनपर्यंत वधारले आहेत. तसेच त्यांनी अवैध रहिवाशांविरोधातही कठोर कारवाई केली आहे. आता त्यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. माझ्या जीवाचे काही बरोवाईट झाल्यास, … Continue reading माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास, इराण नेस्तनाबूत होईल; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी