टॅरिफ ही तर श्रीमंत होण्याची संधी, बदलांच्या काळात आर्थिक दुर्बल संपतील; शेअर बाजारातील घसरणीबाबत ट्रम्प यांचे धक्कादायक विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगात टॅरिफ वॉरची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यामुळे जगभरावर मंदीचे सावटही आहे. या धोरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 2020 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात झालेल्या घसरणीकडे ट्रम्प यांनी … Continue reading टॅरिफ ही तर श्रीमंत होण्याची संधी, बदलांच्या काळात आर्थिक दुर्बल संपतील; शेअर बाजारातील घसरणीबाबत ट्रम्प यांचे धक्कादायक विधान