ज्ञानेशकुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

देशाचे 27वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 जानेवारी 2029 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. त्याबाबत कायदा मंत्रालयाकडून रात्री उशिरा अधिसूचना जारी करण्यात आली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे उद्या निवृत्त होत असून 19 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारणार आहेत. ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरच्या 1988च्या … Continue reading ज्ञानेशकुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त