मंत्रिमंडळ बैठकीत फाईलवरून मिंधे-दादा भिडले

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नगरविकास खात्याच्या फाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खटके उडाले. फाईलवर सही करण्यापूर्वी ती वाचूनच त्यावर सह्या करेन, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही मी तुमच्या फाईलवरही मी नाही का सह्या करत, असे सांगत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांच्याही ताठर भूमिकेमुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला. … Continue reading मंत्रिमंडळ बैठकीत फाईलवरून मिंधे-दादा भिडले