अजित पवारांनी लिहून घेतलंय, धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा! करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीतही वाढ होत असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देणार … Continue reading अजित पवारांनी लिहून घेतलंय, धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा! करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण