मला वाचवा! धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची सीआयडीकडून नाकाबंदी केली जात असताना दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रकरणामुळे मंत्रिपद गमावण्याची वेळ आल्याने मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये बीड प्रकरणावरून चर्चा झाली असून मुंडे यांनी मला वाचवा, असे गाऱ्हाणे फडणवीसांसमोर … Continue reading मला वाचवा! धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट