देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; आधी आदळआपट… रुसवेफुगवे… नको नको म्हणत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

आझाद मैदानावर झालेल्या सोहळ्यात महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्याच वेळी आधी मुख्यमंत्रीपदासाठी आदळआपट करणारे आणि नंतर गृह खात्यासाठी रुसवेफुगवे धरणारे मिंधे गटाचे सरदार एकनाथ शिंदे नको नको म्हणत उपमुख्यमंत्री बनले. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाचा षटकार ठोकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, … Continue reading देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; आधी आदळआपट… रुसवेफुगवे… नको नको म्हणत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ