मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक; जाणून घ्या कारण…

महाकुंभ मेळ्यात प्रसिद्धी मिळालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मोनालिसाला ही ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सनोज मिश्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सनोज मिश्रावर हिरोईन होण्याचं आमिष दाखवत एका मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सनोज मिश्राचा जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली … Continue reading मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक; जाणून घ्या कारण…