Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल

दिल्ली स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाचा चांगलेच धारेवर धरले आहे. क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली असा सवाल कोर्टाने रेल्वेला विचारला. रेल्वे स्टेशनवर अशी चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी भविष्यात काय उपाययोजने केली पाहिजे यावर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. कोर्टाने म्हटलं की की रेल्वेच्या कोचमध्ये तुम्ही प्रवाशांची संख्या ठरवता तर तुम्ही जास्त … Continue reading Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल