केजरीवाल यांची अटक योग्यच! दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची अटक योग्यच आहे. त्यांनी केलेली याचिका जामीन मंजूर करण्यासाठी नाही, त्यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे की नाही हे ठरवण्यासाठी करण्यात आलेली आहे, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक रिमांड कायम ठेवली आणि त्यांचा अर्ज फेटाळला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात … Continue reading केजरीवाल यांची अटक योग्यच! दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला