दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या घरात 15 कोटींचे घबाड, सरकारी बंगल्याला आग लागली आणि बिंग फुटले

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेनंतर तब्बल 15 कोटी रुपयांचे घबाड सापडले. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी त्यांच्या घरात आल्यानंतर न्यायमूर्तींचे बिंग फुटले. याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांची तडकाफडकी बदली केली … Continue reading दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या घरात 15 कोटींचे घबाड, सरकारी बंगल्याला आग लागली आणि बिंग फुटले