Delhi Election Result – अजित पवार गटावर मोठी नामुष्की, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दिल्ली विधानसभा निवडणूकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे सर्वच्या सर्व 23 उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. या उमेदवारांना इतकी कमी मतं मिळाली आहेत की त्यांची अनामत रक्कम देखील निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीत अजित पवारांकडून 23 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.या … Continue reading Delhi Election Result – अजित पवार गटावर मोठी नामुष्की, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त