अरविंद केजरीवाल यांना ईडी खटल्यात अंतरिम जामीन; सीबीआय केसमध्ये तूर्त तुरुंगातच
दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला असून ईडी, सीबीआयच्या आडून खोटय़ा प्रकरणांमध्ये नेत्यांना तुरुंगात डांबणाऱ्या एनडीए सरकारला मोठा दणका बसला आहे. परंतु, हा जामीन ईडीने अटक केल्याप्रकरणी देण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती. ते सध्या सीबीआयच्या … Continue reading अरविंद केजरीवाल यांना ईडी खटल्यात अंतरिम जामीन; सीबीआय केसमध्ये तूर्त तुरुंगातच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed