केंद्र सरकारनं मित्रांचं 10 लाख कोटींचं कर्ज माफ केलं – अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2025) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठा दावा केला आहे. भाजपच्या केंद्र सरकारने आपल्या जवळच्या काही लोकांचे 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, ”एका व्यक्तीचे 46 हजार कोटी रुपये माफ करण्यात आलं आहेत. 400 … Continue reading केंद्र सरकारनं मित्रांचं 10 लाख कोटींचं कर्ज माफ केलं – अरविंद केजरीवाल