दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. तसेच ईव्हीएमवरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने … Continue reading दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल