‘तेजस’ विमानांना विलंब… एचएएलवर विश्वास उरला नाही; हवाई दलाचे प्रमुख भडकले

हिंदुस्थानच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी लढाऊ विमानांच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली. याप्रकरणी हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडवर (एचएएल) विश्वास नसल्याचे वक्तव्य केले. बंगळुरू एअर शो दरम्यान एपी सिंग यांनी हवाई दलाच्या अधिकार्‍यांशी बोलताना तेजसच्या वितरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. हवाई दलाला अद्याप लढाऊ विमाने मिळालेली नाहीत. यासंदर्भात हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडकडून ‘होईल, मिळेल’ … Continue reading ‘तेजस’ विमानांना विलंब… एचएएलवर विश्वास उरला नाही; हवाई दलाचे प्रमुख भडकले