ठेका धर नाही तर निलंबित करेन, तेजप्रताप यादव यांनी पोलिसाला नाचवले

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी होळीच्या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱयाला ‘ठेका धर नाही तर निलंबित केले जाईल’ असे सांगून नाचायला भाग पाडले. यावरून बिहारचे राजकारण तापले असून नितीश कुमार यांच्या जदयूने लालू यादवांच्या पुत्राचा या विधानावरून समाचार घेतला. तेजप्रताप यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. ते त्यांच्या पाटणा येथील … Continue reading ठेका धर नाही तर निलंबित करेन, तेजप्रताप यादव यांनी पोलिसाला नाचवले