भाजपच्या पराभवानंतर अयोध्यावासियांना शिवीगाळ करणारा दक्ष चौधरी अटकेत, कन्हैय्या कुमारवरही केलेला हल्ला

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात बसला. या दोन्ही राज्यात मिळून भाजपच्या जवळपास 50 जागा कमी झाल्या. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि नितीश कुमार, चंद्राबाबू यांचा टेकू घेऊन सरकार स्थापन करण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशमधील अनेक महत्त्वाच्या जागांवर भाजपला विजय मिळवण्यात अपयश आले फैजाबाद … Continue reading भाजपच्या पराभवानंतर अयोध्यावासियांना शिवीगाळ करणारा दक्ष चौधरी अटकेत, कन्हैय्या कुमारवरही केलेला हल्ला