पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण थांबवले

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला अखेर ब्रेक लावण्यात आला आहे. लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केला आहे.  मसुरी येथील प्रशिक्षण संस्थेत 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना देण्यात आले आहेत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी … Continue reading पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण थांबवले