SC ने नशेबाजांना खडसावले, ड्रग्सचे सेवन ‘कुल’ नाही; सर्वांना केले आवाहन

ड्रग्सच्या विळख्यामध्ये देशातला तरुण अडकलाय. मोठ्या संख्येने तरुण नशेच्या आहारी जात आहेत. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चिंता व्यक्त करत ड्रग्जसे सेवन ‘कुल’ नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायमुर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने एका सुनावणीदरम्यान ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. हिंदुस्थानात पाकिस्तानातून समुद्रमार्गे हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी आरोपी अंकुश विपन कुमार … Continue reading SC ने नशेबाजांना खडसावले, ड्रग्सचे सेवन ‘कुल’ नाही; सर्वांना केले आवाहन