आता बोलून काय उपयोग, मोहन भागवत आणि RSS चं कोण ऐकतंय? काँग्रेसचा भीमटोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS ) नेते इंद्रेश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. इंद्रेश कुमार यांना आता भाजपचा अहंकार दिसतोय. पण आरएसएससाठीच भाजप सर्वकाही करत आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. तुम्हाला भाजपचा अहंकार आज दिसतोय. पण आरएसएनेच हे भाजपचं बी पेरलेलं आहे. बाभळीचं बी पेरल्यावर आंबे कुठून येतील? मोहन भागवत … Continue reading आता बोलून काय उपयोग, मोहन भागवत आणि RSS चं कोण ऐकतंय? काँग्रेसचा भीमटोला