संसदेत जाताना माझ्याकडे फक्त पाचशेची नोट असते, ते नोटांचं बंडल माझं नाही; अभिषेक मनु सिंघवींनी आरोप फेटाळले

अदानी समूहावरील आरोपांची जेपीसी चौकशी करण्याच्या मागणीसाठी संसदेत आणि संसदेबाहेर ‘इंडिया’ आघाडीने रान उठवलेले असताना शुक्रवारी राज्यसभेत धक्कादायक घटना घडली. राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली 500 च्या नोटांचे बंडल सापडल्याने गोंधळ उडाला. सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे म्हणत चौकशीचे आदेश दिले. आता यावर अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली … Continue reading संसदेत जाताना माझ्याकडे फक्त पाचशेची नोट असते, ते नोटांचं बंडल माझं नाही; अभिषेक मनु सिंघवींनी आरोप फेटाळले