काँग्रेसच्या न्यायपत्रात 25 गॅरंटीच 30 लाख नोकऱ्या, गरीब महिलांना वर्षाला एक लाख
इलेक्टोरल बॉण्डच्या तपशिलाने मोदींचे बिंग फोडले असून खंडणी कसुलीचे रॅकेट उघड झाले आहे. त्यामुळे घाबरलेल्या मोदींनी 400 पारची पुडी सोडली आहे. पण भाजप 180 पारही जाणार नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या प्रचंड बेरोजगारीवर बोट ठेवत सत्तेत आल्यास 30 लाख सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. असहाय्य गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये आर्थिक … Continue reading काँग्रेसच्या न्यायपत्रात 25 गॅरंटीच 30 लाख नोकऱ्या, गरीब महिलांना वर्षाला एक लाख
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed