हरयाणाच्या चुका महाराष्ट्रात टाळा; काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना

महाराष्ट्रातील भ्रष्ट असे महायुतीचे सरकार उलथून लावून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे हा काँग्रेसचा प्राधान्यक्रम आहे. मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकदिलाने काम करा, हरयाणासारख्या महाराष्ट्रामध्ये चुका होऊ देऊ नका, महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती होता कामा नये, अशा कडक शब्दांमध्ये आज … Continue reading हरयाणाच्या चुका महाराष्ट्रात टाळा; काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना