माध्यमे नव्हे ही तर गिधाडे! सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मेनस्ट्रीम मीडियावर कामराचा फटकारा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपला सत्यवचनी बाणा कायम ठेवत सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर गुरुवारी हल्ला चढवला. माध्यमे नव्हे ही तर गिधाडे आहेत. हे लोक देशातील जनतेसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, त्या गोष्टींचे वृत्तांकन करण्याच्या मागे लागले आहेत, अशा सडेतोड शब्दांत कामराने सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करणाऱ्या मेनस्ट्रीम मीडियावर जोरदार फटकारा लगावला. सत्तेच्या लालसेपोटी गद्दारी करणारा … Continue reading माध्यमे नव्हे ही तर गिधाडे! सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मेनस्ट्रीम मीडियावर कामराचा फटकारा