…तर पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर करेन, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार

मी माफी मागणार नाही अशी रोखठोक भूमिका कॉमेडियन कुणाल कामराने मांडली आहे. जे अजित पवार बोलले तेच मी बोललो. तसेच मी जिथे कॉमेडी करतो ती जागा तुम्ही तोडणार असाल तर पुढचा शो मी एलफिन्स्टन ब्रिजवर करेन असेही कामरा म्हणाला आहे. कॉमेडियन कुणाल कामराने एक स्टँडअप कॉमेडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबपनर गाणं केलं होतं. त्यावरून … Continue reading …तर पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर करेन, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार