गद्दार गीत झोंबल्यानंतर मिंधेंकडून धमक्या, गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात

स्टँडअप कॉमेडियन पुणाल कामराने गायलेले विडंबनात्मक ‘गद्दार’ गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबल्याने मिंध्यांकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. शिवाय चार गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्यात यावा अशी मागणी करत पुणाल कामरा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने उद्या मंगळवारी याचिकेवर … Continue reading गद्दार गीत झोंबल्यानंतर मिंधेंकडून धमक्या, गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात