हम होंगे कंगाल… देश का सत्यानाश, माफी नाही… पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर; कुणाल कामराने पुन्हा चोपले

‘गद्दार’ गीत झोंबल्यामुळे मिंधेंनी आदळआपट, तोडफोड, शिवीगाळ, धमकी असे नाना प्रकार केले. मात्र स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने दहशतीपुढे न झुकता नवा व्हिडीओ पोस्ट करीत मिंधेंना पुन्हा चोपले. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन, मन में हैं अंधविश्वास, देश का सत्यानाश… अशा खरमरीत शब्दांत नव्याने डिवचतानाच ‘माफी मागणार नाही. पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर…’ असे … Continue reading हम होंगे कंगाल… देश का सत्यानाश, माफी नाही… पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर; कुणाल कामराने पुन्हा चोपले