Coffee Benefits: कॉफी पिल्याने खरच आयुष्य वाढतं? नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

कॉफी आणि चहा हे दोन्ही जगभरात लोकप्रिय पेय आहेत. बहुतेक लोक ही पेये पिऊन सकाळची सुरुवात करतात. यातच बऱ्याच वेळा आरोग्य तज्ञ म्हणतात की, कॉफी किंवा चहा रिकाम्या पोटी पिऊ नये. कारण त्याचे काही दुष्परिणाम आहेत. याचे माफक प्रमाणात सेवन केल्यास, आपल्याला दोन्ही पेयांचे आरोग्यदायी फायदे मिळतात. एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, … Continue reading Coffee Benefits: कॉफी पिल्याने खरच आयुष्य वाढतं? नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर