मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानपिचक्या

महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे चिथावणीखोर विधाने करत असतात. एका विशिष्ट समाजाबद्दल टोकाचे बोलत असतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली. मंत्रीपदावरील व्यक्तीने बोलताना संयम बाळगणे गरजेचे आहे, आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. लोकमत वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्यात … Continue reading मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानपिचक्या