मोदी ध्यानमग्न आणि सीमेवर चीनच्या कुरापती; सिक्कीमपासून अवघ्या 150 किमीवर लढाऊ विमाने तैनात

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानमग्न झाले असताना सीमेवर चीनच्या कुरापती वाढू लागल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशजवळ सीमेवर 624 गावे वसवल्याची माहिती बुधवारी उघड झाली होती. त्यानंतर आता सिक्कीम सीमेपासून अवघ्या 150 किलोमीटरवर चीनने अत्याधुनिक स्टील्थ फायटर जेट जे-20 तैनात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑल सोर्स अॅनालिसीसच्या सॅटेलाईट इमेजमध्ये हे लढाऊ विमान दिसून आले … Continue reading मोदी ध्यानमग्न आणि सीमेवर चीनच्या कुरापती; सिक्कीमपासून अवघ्या 150 किमीवर लढाऊ विमाने तैनात