प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे योग्य नव्हे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे कडक ताशेरे

सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे अनेक प्रकरणे सोपवली जातात. परिणामी, या तपास यंत्रणांचे जाळे गेल्या काही वर्षांपासून क्षीण होत चालले असून कारवाया मर्यादित राहात आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे योग्य नव्हे. देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अशा शब्दांत, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी … Continue reading प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे योग्य नव्हे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे कडक ताशेरे