प्रशांत कोरटकरवर डाटा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे पोलिसांना पत्र

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देतानाच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा समाजाविषयी गरळ ओकणारा नागपूरचा प्रशांत कोरटकर हा गेल्या 22 दिवसांपासून फरार आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तरीसुद्धा अद्याप त्याला अटक झाली नसल्याने गृहखात्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. … Continue reading प्रशांत कोरटकरवर डाटा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे पोलिसांना पत्र