फडणवीसांचे गुजरात प्रेम उतू गेले; महाराजांच्या शौर्यावरच आक्षेप घेतला! छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली नाही काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वांना असेच शिकवले की, शिवरायांनी सुरत लुटली होती, पण तसे काहीच झाले नव्हते.