शिवरायांचा पुतळा कोसळला; काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुट उंच पुतळा अनावरणाच्या फक्त 8 महिन्यांत कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यातील भ्रष्ट मिंधे सरकारने महाराष्ट्राच्या अस्मिता आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या भावनांचा अपमान आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने मिंधे सरकारविरुद्ध मोठे आंदोलन … Continue reading शिवरायांचा पुतळा कोसळला; काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड