छगन भुजबळ पुन्हा पक्ष बदलणार? अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात भुजबळ यांनी शड्डू ठोकला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. महाराष्ट्रभर त्यांनी ओबीसी समाजाचे एल्गार मेळावेही घेतले. आता राज्य सरकारने … Continue reading छगन भुजबळ पुन्हा पक्ष बदलणार? अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण