मी कधीही उपोषण करायला मोकळा! छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम

जे मंत्री, पालकमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांना विचारायला हवे की, या गोष्टीसाठी आंदोलन का करावे लागत आहे? मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे, असे सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना … Continue reading मी कधीही उपोषण करायला मोकळा! छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम