मी अजितदादांबरोबर नाही; राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे! – छगन भुजबळ

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकमधून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर येथून मिंधे गटाच्या हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतर छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचे वृत्त धडकले. मात्र अजित पवार यांनी … Continue reading मी अजितदादांबरोबर नाही; राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे! – छगन भुजबळ