हा केवळ मसुदा, अध्यादेश नाही; ‘सगेसोयरे’ कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी सकाळी उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र सोपवत त्यांना फळांचा रस पाजला आणि उपोषण सोडवले. यानंतर मराठ्यांनी जल्लोष केला. मात्र हा अध्यादेश नसून केवळ मसुदा आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते आणि मंत्री … Continue reading हा केवळ मसुदा, अध्यादेश नाही; ‘सगेसोयरे’ कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया